Kasba Bypoll Election: मुख्यमंत्री शिंदे यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली | CM Shinde in Pune

2023-02-23 2

कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून मागील दोन दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात ठाण मांडून आहेत तर त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरीवाड्यातील मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक आणि कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.

Videos similaires